-
संचार साथी मोबाईल अॅप
-
FACT
-
आपल घर पालघर
-
मुख्यमंत्री_उपमुख्यमंत्री_महसूल मंत्री
-
गोवर्धन इकोविलेज
गोवर्धन इकोव्हिलेज, वाडा, पालघर
-
जिल्हाधिकारी कार्यालय , पालघर
-
जय विलास पॅलेस
-
अर्नाळा किल्ला
-
अर्नाळा किल्ला
-
दाभोसा धबधबा
१ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्यातील देशातील सर्वात मोठ्या नागरी सागरी टेकडीचा भाग विभागला गेला आणि महाराष्ट्रातील ३६ वा नवीन जिल्हा, पालघर अस्तित्वात आला. तत्कालीन मुख्यमंत्री व तत्कालीन महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामाला १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा आहे. पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २९ लाख ९५ हजार ४२८ इतकी आहे. जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा असे एकूण आठ तालुके आहेत.
पालघर जिल्ह्य़ात एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ४ लाख ६९ हजार ६९९ हेक्टर, एकूण १००७ गावे व ४६७ ग्रामपंचायती आहेत.
जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ६६.६५% आहे. पुरुष साक्षरतेचे प्रमाण ७२.२३% तर महिला साक्षरतेचे प्रमाण ५९.२८% आहे.
जिल्ह्याच्या पूर्वेला ठाणे व नाशिक, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला मुंबई, ठाणे व उत्तरेला वलसाड (गुजरात), दादरा व नगर हवेली आहे. पालघरची किनारपट्टी ११२ कि.मी.ची आहे.पालघर पश्चिमेला अरबी समुद्राचे समुद्रकिनारे आणि पूर्वेला सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गसौंदर्याने नटलेले आहे.
पालघर जिल्ह्यात वसई, अर्नाळा, गंभीरगड, तारापूर, काळदुर्ग, केळवा, कामणदुर्ग, शिरगाव हे किल्ले आहेत. वसईतील जीवदानी मंदिर आणि डहाणूतील महालक्ष्मी मंदिर हा जिल्ह्याचा आध्यात्मिक ठेवा आहे.
पालघर जिल्ह्य़ात आदिवासी लोकसंख्या आहे. वारली चित्रकला आणि तारपा नृत्य हा आदिवासी सांस्कृतिक वारसा आहे. डहाणूतालुक्यातील घोलवाड चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
नवीन
- कोकण विभागीय स्तरावरील सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची सुधारित प्रारुप ज्येष्ठता यादी .
- कोंकण विभागीय स्तरावरील मंडळ अधिकारी संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची सुधारित प्रारुप ज्येष्ठता यादी.
- मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना, करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अंतर्गत कलम ११ (१) खालीलप्राथमिक अधिसूचना.
- पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 8 पंचायत समितीसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेची प्रारुप प्रभाग रचना अधिसूचना प्रसिध्दीबाबत सूचना परिशिष्ट 4
- पालघर जिल्हा परिषद निवडणूक विभाग रचनेची परिशिष्ट 5अ मधील प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना दिनांक 14-07-2025
- वसई पंचायत समिती निर्वाचक गण रचनेची परिशिष्ट 5ब मधील प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना दिनांक 14-07-2025
- पालघर पंचायत समिती निर्वाचक गण रचनेची परिशिष्ट 5ब मधील प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना दिनांक 14-07-2025
- वाडा पंचायत समिती निर्वाचक गण रचनेची परिशिष्ट 5ब मधील प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना दिनांक 14-07-2025
News Gallery
दृष्टीक्षेपात जिल्हा
-
Area: 4696.99 sq km
-
Population: 29,95,428
-
साक्षरता रेट: b> ६६.६५%
-
तहसील: ८
-
Villages: 1007
-
Municipality: 1
-
Municipal Council: 3
-
Nagar Panchyat: 4
Bharat Map
महत्वपूर्ण दुवे
-
District Industries Dashboard : Maitri
-
Palghar Coastal Zone Management Plan
-
जिल्हा परिषद पालघर
-
पालघर पोलिस
-
राष्ट्रीय भूलेख आधुनिकीकरण कार्यक्रम
-
माहितीचा अधिकार अधिनियम
-
सार्वजनिक तक्रार
-
Draft Electoral Roll 2021
-
Voter registration, Updation, Deletion
-
Search name in Voter list
-
Download Forms for registration, updation, deletion of names in Voter list
-
नागरिकांचा कॉल सेंटर -
155300 -
बाल हेल्पलाइन -
1098 -
महिला हेल्पलाइन -
1091 -
क्राइम स्टापर -
1090 -
बचाव आणि मदत - 1070
-
रुग्णवाहिका -
102, 108 -
Nic Helpdesk-
1800-111-555
छायाचित्र दालन
ध्वनिचित्रफीत दालन
I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.