बंद

सूचना

Filter Past सूचना

To
सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
फेर – निविदा गौणखनिज लिलावकारिता भूवैज्ञानिक अहवाल (GTR) तयार करणे व जिल्हा खाणकाम आराखडा (DSR) तयार करणेकामी पात्र उमेदवाराकडून दरपत्रक मागविणेबाबत.

फेर – निविदा
गौणखनिज लिलावकारिता भूवैज्ञानिक अहवाल (GTR) तयार करणे व जिल्हा खाणकाम आराखडा (DSR) तयार करणेकामी पात्र उमेदवाराकडून दरपत्रक मागविणेबाबत.

01/10/2025 31/10/2025 पहा (171 KB)
पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत काढण्यासाठी जाहीर कार्यक्रम .

पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत काढण्यासाठी जाहीर कार्यक्रम.

05/10/2025 31/10/2025 पहा (841 KB)
पालघर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्याबाबत.

09/10/2025 31/10/2025 पहा (6 MB)
जि.प.व पं.समिती सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची सूचना परिशिष्ट 7

10/10/2025 31/10/2025 पहा (471 KB)
पालघर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभाग व निर्वाचक गणाची परिशिष्ट 9अ व 9ब मधील प्रारुप आरक्षण अधिसूचना.

14/10/2025 31/10/2025 पहा (8 MB)
पालघर जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारुप आरक्षण अधिसूचनेवर हरकती व सूचना नोंदविण्याबाबत परिशिष्ट 10 मधील सूचना

14/10/2025 31/10/2025 पहा (432 KB)
जि.प.पं.स. सार्व. निवडणूक 2025 साठी पोस्टर, बॅनर, स्टिकर, प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई निविदा सुचना

16/10/2025 31/10/2025 पहा (346 KB)
जि.प.पं.स. सार्व. निवडणूक 2025 साठी झेरॉक्स मशीन झेरॉक्स प्रती व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई निविदा सुचना

16/10/2025 31/10/2025 पहा (363 KB)
जि.प.पं.स. सार्व. निवडणूक 2025 साठी लेखनसामुग्री व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई निविदा सुचना

16/10/2025 31/10/2025 पहा (464 KB)
जि.प.पं.स. सार्व. निवडणूक 2025 साठी व्हिडीओ छायाचित्रीकरण व फोटोग्राफी व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर

16/10/2025 31/10/2025 पहा (349 KB)