बंद

सूचना

Filter Past सूचना

To
सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
ग्रामपंचायत पाली आरक्षण प्रारूप अधिसूचना

ग्रामपंचायत पाली आरक्षण प्रारूप अधिसूचना.

19/06/2026 31/07/2026 पहा (1 MB)
गट-क पात्र उमेदवारांची प्रारूप प्रतीक्षा सूची यादी

गट-क पात्र उमेदवारांची प्रारूप प्रतीक्षा सूची यादी

29/06/2026 31/07/2026 पहा (319 KB)
० ते 25 हेक्टर क्षेत्राचा तांत्रिक सर्वे करुन भुवैज्ञानिक तांत्रिक अहवाल (GTR) तयार करणेकामी तसेच पालघर जिल्हा खाणकाम आराखडा (DISTRICT SURVEY REPORT) तयार करणेकामी निविदा मागविण्याबाबत.

० ते 25 हेक्टर क्षेत्राचा तांत्रिक सर्वे करुन भुवैज्ञानिक तांत्रिक अहवाल (GTR) तयार करणेकामी तसेच पालघर जिल्हा खाणकाम आराखडा (DISTRICT SURVEY REPORT) तयार करणेकामी निविदा मागविण्याबाबत.

03/07/2026 31/07/2026 पहा (426 KB)
ग्रामपंचायत पाली अंतिम आरक्षण अधिसूचना.

ग्रामपंचायत पाली अंतिम आरक्षण अधिसूचना.

10/07/2026 31/07/2026 पहा (991 KB)
ग्रामपंचायत सत्पाळा हरकतीवरील अंतिम निर्णय

ग्रामपंचायत सत्पाळा हरकतीवरील अंतिम निर्णय

10/07/2026 31/07/2026 पहा (4 MB)
ग्रामपंचायत सत्पाळा अंतिम आरक्षण अधिसूचना

ग्रामपंचायत सत्पाळा अंतिम आरक्षण अधिसूचना

10/07/2026 31/07/2026 पहा (1,001 KB)
टँकर मनाई आदेश ०३.०७.२०२६ ते ३०.०८.२०२६

टँकर मनाई आदेश ०३.०७.२०२६ ते ३०.०८.२०२६

03/07/2026 30/07/2026 पहा (2 MB)
प्रशासकीय सोय आणि नागरिकांच्या सुलभतेसाठी नवीन अपर तहसीलदार मौजे कासा, ता. डहाणू, जि. पालघर येथे निश्चिती करणे प्रस्तावित आहे. सदर कार्यालयाच्या कार्यक्षेत्र बाबतची माहिती.

प्रशासकीय सोय आणि नागरिकांच्या सुलभतेसाठी नवीन अपर तहसीलदार मौजे कासा, ता. डहाणू, जि. पालघर येथे निश्चिती करणे प्रस्तावित आहे. सदर कार्यालयाच्या कार्यक्षेत्र बाबतची माहिती.

24/06/2026 15/07/2026 पहा (2 MB)
प्रशासकीय सोय आणि नागरिकांच्या सुलभतेसाठी नवीन अपर तहसीलदार कार्यालय विरार,मुख्यालय निळेमोरे, ४ था मजला, श्रीप्रस्थ,नालासोपारा-विरार लिंक रोड, एच.पी पेट्रोल पंपाच्या पुढे, निळेमोरे, नालासोपारा (पश्चिम ),तालुका- वसई जिल्हा-पालघर येथे निश्चिती करणे प्र

प्रशासकीय सोय आणि नागरिकांच्या सुलभतेसाठी नवीन अपर तहसीलदार कार्यालय विरार,मुख्यालय निळेमोरे, ४ था मजला, श्रीप्रस्थ,नालासोपारा-विरार लिंक रोड, एच.पी पेट्रोल पंपाच्या पुढे, निळेमोरे, नालासोपारा (पश्चिम ),तालुका- वसई जिल्हा-पालघर येथे निश्चिती करणे प्रस्तावित आहे. सदर कार्यालयाच्या कार्यक्षेत्र बाबतची माहिती सोबत दिली आहे.

24/06/2026 15/07/2026 पहा (4 MB)
प्रशासकीय सोय आणि नागरिकांच्या सुलभतेसाठी नवीन अपर तहसीलदार कार्यालय बोईसर येथे निश्चित करणे कामी प्रस्तावित आहे. सदर कार्यालयाच्या कार्यक्षेत्र बाबतची माहिती सोबत दिलेली आहे.

प्रशासकीय सोय आणि नागरिकांच्या सुलभतेसाठी नवीन अपर तहसीलदार कार्यालय बोईसर येथे निश्चित करणे कामी प्रस्तावित आहे. सदर कार्यालयाच्या कार्यक्षेत्र बाबतची माहिती सोबत दिलेली आहे.

24/06/2026 15/07/2026 पहा (3 MB)