• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

सूचना

Filter Past सूचना

To
सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीत्तर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरित करणे) नियम, 1975 मधील नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस प्रसिध्द करणेबाबत व प्रसिध्दी अहवाल पाठविणेबाबत.

06/10/2023 31/10/2023 पहा (2 MB)
महाराष्ट्र राज्य सर्वोकृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2023 साठीचे अर्ज.

04/09/2023 30/09/2023 पहा (902 KB)
लेंडी लघु पाटबंधारे योजव्हार, जि. पालघर येथील भूसंपादन, पुनर्वसन व पुनस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पादर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम ११(१) ची अधिसूचना.

लेंडी लघु पाटबंधारे योजव्हार, जि. पालघर येथील भूसंपादन, पुनर्वसन व पुनस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पादर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम ११ (१)) ची अधिसूचना.

01/08/2023 31/08/2023 पहा (3 MB)
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरीडोर प्रकल्पांतर्गत रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पासाठी पालघर तालुक्यातील भूसंपादनाकामी भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम २१ (१) अधिसूचना.

02/08/2023 31/08/2023 पहा (631 KB)
डोमिहिरा लघु पाटबंधारे योजना ६ कि. मी. ते ११ कि. मी. कालव्यासाठी भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना, करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम ११ (१) अन्वये प्राथमिक अधिसूचना.

12/07/2023 31/07/2023 पहा (3 MB)
खाजगी टँकर पालघर जिल्हयातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ करावयाच्या टँकर पुरवठा.

31/03/2023 30/06/2023 पहा (2 MB)
वाहन चालक संवर्गाची दिनांक- ०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठता प्रसिध्द करणेबाबत.

23/06/2023 30/06/2023 पहा (677 KB)
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कलयाण योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातील बाधित क्षेत्र व अप्रत्यक्ष बाधित क्षेत्राची यादी

19/07/2022 18/06/2023 पहा (3 MB)
कोतवाल संवर्गाची एकत्रित जिल्हास्तरीय अंतरिम (प्रारूप) जेष्ठता यादी दिनांक ०१.०१.२०२१

12/05/2022 31/05/2023 पहा (2 MB)
दि.०१.०१.२०२२ रोजी कार्यरत असलेल्या अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाऱ्यांची अंतरिम (प्रारूप) जेष्ठता यादी

04/05/2022 01/05/2023 पहा (4 MB)