सूचना
Filter Past सूचना
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| डोमिहिरा लघु पाटबंधारे योजना ६ कि. मी. ते ११ कि. मी. कालव्यासाठी भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना, करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम ११ (१) अन्वये प्राथमिक अधिसूचना. | डोमिहिरा लघु पाटबंधारे योजना ६ कि. मी. ते ११ कि. मी. कालव्यासाठी भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना, करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम ११ (१) अन्वये प्राथमिक अधिसूचना. |
12/07/2023 | 31/07/2023 | पहा (3 MB) |
| खाजगी टँकर पालघर जिल्हयातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ करावयाच्या टँकर पुरवठा. | खाजगी टँकर पालघर जिल्हयातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ करावयाच्या टँकर पुरवठा. |
31/03/2023 | 30/06/2023 | पहा (2 MB) |
| वाहन चालक संवर्गाची दिनांक- ०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठता प्रसिध्द करणेबाबत. | वाहन चालक संवर्गाची दिनांक- ०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठता प्रसिध्द करणेबाबत. |
23/06/2023 | 30/06/2023 | पहा (677 KB) |
| प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कलयाण योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातील बाधित क्षेत्र व अप्रत्यक्ष बाधित क्षेत्राची यादी | प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कलयाण योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातील बाधित क्षेत्र व अप्रत्यक्ष बाधित क्षेत्राची यादी |
19/07/2022 | 18/06/2023 | पहा (3 MB) |
| कोतवाल संवर्गाची एकत्रित जिल्हास्तरीय अंतरिम (प्रारूप) जेष्ठता यादी दिनांक ०१.०१.२०२१ | कोतवाल संवर्गाची एकत्रित जिल्हास्तरीय अंतरिम (प्रारूप) जेष्ठता यादी दिनांक ०१.०१.२०२१ |
12/05/2022 | 31/05/2023 | पहा (2 MB) |
| दि.०१.०१.२०२२ रोजी कार्यरत असलेल्या अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाऱ्यांची अंतरिम (प्रारूप) जेष्ठता यादी | दि.०१.०१.२०२२ रोजी कार्यरत असलेल्या अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाऱ्यांची अंतरिम (प्रारूप) जेष्ठता यादी |
04/05/2022 | 01/05/2023 | पहा (4 MB) |
| गौणखनिज- गुजरात राज्यातून वैध रॉयलटीसह पालघर जिल्ह्यातून वाळू/रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी E -TP, Zero रॉयल्टी पास घेणे आवश्यक आहे. E -TP, Zero रॉयल्टी पास घेण्या बाबत. | गौणखनिज- गुजरात राज्यातून वैध रॉयलटीसह पालघर जिल्ह्यातून वाळू/रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी E -TP, Zero रॉयल्टी पास घेणे आवश्यक आहे.E -TP, Zero रॉयल्टी पास घेण्या बाबत. |
06/04/2023 | 30/04/2023 | पहा (920 KB) |
| माहिती अधिकार अधिनियम ,२००५ मधील कलाम ४ खालील क्र. १ ते १७ बाबतची माहिती | माहिती अधिकार अधिनियम ,२००५ मधील कलाम ४ खालील क्र. १ ते १७ बाबतची माहिती |
21/03/2022 | 31/03/2023 | पहा (3 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय पालघर इमारतीच्या आवारात भाडेतत्त्वावर उपहारगृह चालविण्यासाठी उपहारगृह चालकाची नियुक्ती करण्याबाबत. | जिल्हाधिकारी कार्यालय पालघर इमारतीच्या आवारात भाडेतत्त्वावर उपहारगृह चालविण्यासाठी उपहारगृह चालकाची नियुक्ती करण्याबाबत. |
30/01/2023 | 31/03/2023 | पहा (149 KB) |
| विरार डहाणू प्रकल्प भूसंपादन पुरस्कार. | 01/02/2023 | 31/03/2023 | पहा (170 KB) |