बंद

सूचना

सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
दि.०१.०१.२०२२ रोजी कार्यरत असलेल्या अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाऱ्यांची अंतरिम (प्रारूप) जेष्ठता यादी

04/05/2022 01/05/2023 पहा (4 MB)
गौणखनिज- गुजरात राज्यातून वैध रॉयलटीसह पालघर जिल्ह्यातून वाळू/रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी E -TP, Zero रॉयल्टी पास घेणे आवश्यक आहे. E -TP, Zero रॉयल्टी पास घेण्या बाबत.

गौणखनिज- गुजरात राज्यातून वैध रॉयलटीसह पालघर जिल्ह्यातून वाळू/रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी E -TP, Zero रॉयल्टी पास घेणे आवश्यक आहे.E -TP, Zero रॉयल्टी पास घेण्या बाबत.

06/04/2023 30/04/2023 पहा (920 KB)
माहिती अधिकार अधिनियम ,२००५ मधील कलाम ४ खालील क्र. १ ते १७ बाबतची माहिती

21/03/2022 31/03/2023 पहा (3 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय पालघर इमारतीच्या आवारात भाडेतत्त्वावर उपहारगृह चालविण्यासाठी उपहारगृह चालकाची नियुक्ती करण्याबाबत.

30/01/2023 31/03/2023 पहा (149 KB)
विरार डहाणू प्रकल्प भूसंपादन पुरस्कार.

विरार डहाणू प्रकल्प

01/02/2023 31/03/2023 पहा (170 KB)
बुलेट ट्रेन भूसंपादन पुरस्कार.

बुलेट ट्रेन भूसंपादन पुरस्कार.

01/02/2023 31/03/2023 पहा (210 KB)
मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे.

मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे

01/02/2023 31/03/2023 पहा (211 KB)
पालघर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याकरीता अर्ज मागविण्यासाठी फेर जाहीरात.

02/03/2023 31/03/2023 पहा (1 MB)
महाराष्ट्र जमीन महसुल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीत्तर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम १९७५ चे नियम ३ अन्वये जाहीर नोटीस.

28/03/2023 31/03/2023 पहा (285 KB)
महाराष्ट्र जमीन महसुल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीत्तर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम १९७५ चे नियम ३ अन्वये जाहीर नोटीस.

महाराष्ट्र जमीन महसुल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीत्तर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम १९७५ चे नियम ३ अन्वये जाहीर नोटीस.

28/03/2023 31/03/2023 पहा (284 KB)