तालुक्याविषयीसांस्कृतिक वारसामतदार संघ भौगोलिक माहिती सार्वजनिक सुविधातहसीलदार (१९९९) पासूनमहत्वाचे दुरध्वनी क्रमांकमाहितीचा अधिकारनकाशा तालुक्याविषयी विक्रमगड तालुका हा पालघर जिल्हाचा मध्यवर्ती ठिकाणी असुन त्याची निर्मिती सन 26 जून १९९९ रोजी झाली. बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बराचशा भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-या खो-याचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 55037 चौ.कि.मी.असुन त्यापैकी 20759 हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे.तालुक्यात सरासरी 2500 [...]