प्रकाशित : 30/01/2023
०१/०१/२०२३ रोजी कार्यरत महसूल सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांची अंतरिम (फॉर्म) ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याबाबत.
तपशील पहाप्रकाशित : 30/01/2023
जिल्हाधिकारी कार्यालय पालघर इमारतीच्या आवारात भाडेतत्त्वावर उपहारगृह चालविण्यासाठी उपहारगृह चालकाची नियुक्ती करण्याबाबत.
तपशील पहाप्रकाशित : 16/01/2023
पालघर जिल्ह्याच्या अधिनस्त असलेल्या वाहनचालक संवर्गातील कर्मचारी यांची दि.०१.०१.२०१२ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी शासन निर्णय क्र.एसआरव्ही-२०११/ प्र.क्र.२८४/१२ दि.२१.१०.२०११ नुसार.
तपशील पहाप्रकाशित : 13/01/2023
सन २०२३ वर्षासाठी उत्सवाचे वेळी १५ दिवसांकरीता ध्वनीची विहीत मर्यादा.
तपशील पहाप्रकाशित : 27/12/2022
देहरजी मध्यम पाणी पुरवठा प्रकल्प भूसंपादन अधिनियम 2013 मधील कलम 11(1) ची प्राथमिक अधिसूचना.
तपशील पहाप्रकाशित : 26/12/2022
महाराष्ट्र जमीन महसुल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीत्तर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम १९७५ चे नियम ३ अन्वये जाहीर नोटीस.
तपशील पहाप्रकाशित : 22/12/2022
पालघर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याकरीता अर्ज मागविण्यासाठी जाहीरात.
तपशील पहाप्रकाशित : 16/12/2022
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ३६(a) अन्वये आदिवासी जमीन बिगर आदिवासीला विक्री करण्यास परवानगी बाबत (वेवूर)
तपशील पहाप्रकाशित : 15/12/2022
कोतवाल अंतिम ज्येष्ठता यादी दि.०१.०१.२०२१
तपशील पहाप्रकाशित : 01/12/2022
दि.०१/०१/२०२२ रोजी कार्यरत असलेल्या तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांची अंतिम ज्येष्ठता यादी.
तपशील पहा
