प्रकाशित : 15/02/2023
दिनांक ०१/०१/२०२३ रोजी कार्यरत असलेल्या अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रारुप (तात्पुरती) ज्येष्ठता यादी.
तपशील पहाप्रकाशित : 09/02/2023
मौजे मोरे आणि विरार या गावांसाठी भूसंपादन कायदा 2013 च्या कलम 11(1) अंतर्गत प्राथमिक अधिसूचना.
तपशील पहाप्रकाशित : 31/01/2023
महाराष्ट्र जमीन महसूल (आदिवासी ते बिगर आदिवासींकडून भोगवटा हस्तांतरण) नियम 1975 3 नमुना ‘अ’ ची सूचना.
तपशील पहाप्रकाशित : 30/01/2023
०१/०१/२०२३ रोजी कार्यरत महसूल सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांची अंतरिम (फॉर्म) ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याबाबत.
तपशील पहाप्रकाशित : 30/01/2023
जिल्हाधिकारी कार्यालय पालघर इमारतीच्या आवारात भाडेतत्त्वावर उपहारगृह चालविण्यासाठी उपहारगृह चालकाची नियुक्ती करण्याबाबत.
तपशील पहाप्रकाशित : 16/01/2023
पालघर जिल्ह्याच्या अधिनस्त असलेल्या वाहनचालक संवर्गातील कर्मचारी यांची दि.०१.०१.२०१२ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी शासन निर्णय क्र.एसआरव्ही-२०११/ प्र.क्र.२८४/१२ दि.२१.१०.२०११ नुसार.
तपशील पहाप्रकाशित : 13/01/2023
सन २०२३ वर्षासाठी उत्सवाचे वेळी १५ दिवसांकरीता ध्वनीची विहीत मर्यादा.
तपशील पहा