बंद

शिरपामाळ

दिशा
श्रेणी ऐतिहासिक

शिरपामाळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले स्थान आहे सूरतला जात असताना येथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्रभर मुक्काम केला तेव्हा जव्हारचे राजे पहिले विक्रमशहा यांनी  छत्रपतींना मानाचा शिरपेच देऊन त्यांचे स्वागत केले

  • शिरपामाळ
  • शिरपामाळ १
  • शिरपामाळ २
  • शिरपामाळ
  • शिरपामाळ जव्हार
  • १
  • २
  • शिरपामाळ १

कसे पोहोचाल?:

विमानाने

जव्हार पासून सर्वात जवळचे विमानतळ नाशिक विमानतळ आहे, सुमारे 80 किमी. येथून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 100 किमी अंतरावर आहे. दोन्ही विमानतळांवरून जव्हारला जाण्यासाठी आपणास टॅक्सी सहज उपलब्ध आहे.

रेल्वेने

नाशिकमधील इगतपुरी रेल्वे स्टेशन जव्हारपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. हे ६० कि.मी. अंतरावर आहे आणि जव्हारला जाण्यासाठी सुमारे २ तास लागतात. स्टेशन वरून जव्हारला जाण्यासाठी 24X7 टॅक्सी सेवा आहेत.

रस्त्याने

रस्त्याने प्रवास करणे हा सर्वात सोपा आणि सोयीस्कर पर्याय आहे. या मार्गावर आपणास बर्‍याच टॅक्सी सेवा सापडतील. जव्हारला जाण्यासाठी तुम्ही मुंबई आणि ठाण्यासारख्या जवळपासच्या शहरांतून टॅक्सी सहज भाड्याने घेऊ शकता.