बंद

पलुचा धबधबा विक्रमगड

दिशा
श्रेणी नैसर्गिक/मोहक सौंदर्य

सुमारे 300 फूट उंचीचा हा धबधबा आहे. धबधब्याच उगमस्थान लेन्ड्री नदीत आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी मान्सून हा सर्वोत्तम हंगाम आहे. पलूचा धबधबा हे पर्यटन स्थळ म्हणजे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.

  • पलूचा
  • पलूचा धबधबा
  • p
  • p

कसे पोहोचाल?:

विमानाने

जव्हार पासून सर्वात जवळचे विमानतळ नाशिक विमानतळ आहे, सुमारे 80 किमी. येथून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 100 किमी अंतरावर आहे. दोन्ही विमानतळांवरून विक्रमगडला जाण्यासाठी आपणास टॅक्सी सहज उपलब्ध आहे.

रेल्वेने

नाशिकमधील इगतपुरी रेल्वे स्टेशन जव्हारपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. हे 60 कि.मी. अंतरावर आहे आणि जव्हारला जाण्यासाठी सुमारे २ तास लागतात. स्टेशन वरून जव्हारला जाण्यासाठी 24 X 7 टॅक्सी सेवा आहेत. जव्हारहून तुम्हाला विक्रमगडला जाण्यासाठी खासगी वाहन मिळेल.

रस्त्याने

विक्रमगडला जाण्यासाठी वाडायेथून जव्हार व पालघर येथून तीन मार्ग आहेत. बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी, सध्या पर्यटक खासगी वाहनांना प्राधान्य देतात.