बंद

जीवदानी मंदिर विरार

दिशा

देवी जिवदानी मातेला समर्पित डोंगरावरील हिंदू मंदिर.

  • जीवदानी मंदीर
  • जीवदानी मंदिरातून सायंकाळचे दृश्य
  • जीवदानी मंदिर साइड व्ह्यू
  • जीवदानी देवी
  • खडकावरील पेंटिंग
  • जीवदानी मंदिर प्रवेशद्वार
  • जीवदानी मंदीर
  • जीवदानी मंदिरातून सायंकाळचे दृश्य
  • जीवदानी मंदिर साइड व्ह्यू
  • जीवदानी देवी
  • खडकावरील पेंटिंग
  • जीवदानी मंदिर प्रवेशद्वार

कसे पोहोचाल?:

विमानाने

सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई हे पालघर पासून जवळपास दोन तास चालक अंतरावर आहे. भोपाळ, भुवनेश्वर, अहमदाबाद, औरंगाबाद, बंगलोर, चंडीगढ, दिल्ली, गोवा, ग्वालियर, जयपूर, जामनगर, हैदराबाद, इंदोर आणि जोधपूर यासारख्या शहरात एअर इंडिया, एअर फ्रान्स, एअर चाइना , एअर अरेबिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या द्वारे सर्व भारतभर कॅनेक्टीव्हिटी आहे.

रेल्वेने

पालघरच्या स्वतःच्या रेल्वे स्टेशनवर पालघर रेल्वे स्टेशन आहे जे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. देहरादून एक्सप्रेस, लोक शक्ती एक्सप्रेस, अहमदाबाद पॅसेंजर, रानाकपूर एक्स्प्रेस आणि सौराष्ट्र एक्स्प्रेस या माध्यमातून दिल्ली, बेंगळुरू, म्हैसूर, जामनगर, चेन्नई, कन्याकुमारी, पुरी, नाशिक, सूरत, अहमदाबाद आणि जयपूर या शहरांशी जोडलेले आहे.

रस्त्याने

पालघर हे ठाणे पासून 90 कि.मी., मुंबई पासून 106 कि.मी., नाशिक पासून 162 कि.मी., सुरत पासून 216 कि.मी., पुण्यापासून 237 कि.मी., अहमदाबाद पासून 460 कि.मी. तर हैदराबाद पासून 797 कि.मी. अंतरावर आहे.महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (MSRTC) आणि काही खासगी प्रवासी सेवा यांची पालघर साठी निरंतर प्रवासी सेवा आहे.