बंद

काळमांडवी धबधबा

दिशा
श्रेणी अॅडवेन्चर

जव्हार शहराच्या दक्षिणेस 8 कि.मी. अंतरावर आकर्षक काळमांडवी धबधबा आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी या खडकाळ प्रदेशात एक परिपूर्ण जागा आहे. हा धबधबा १०० मी. खोल आहे या धबधब्याचा  एक चमत्कारिक गुण म्हणजे तो वर्षभर वाहतो.

  • 1
  • 2
  • 3
  • काळमांडवी
  • काळमांडवी
  • काळमांडवी

कसे पोहोचाल?:

विमानाने

जव्हार पासून सर्वात जवळचे विमानतळ नाशिक विमानतळ आहे, सुमारे 80 किमी. येथून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 100 किमी अंतरावर आहे. दोन्ही विमानतळांवरून जव्हारला जाण्यासाठी आपणास टॅक्सी सहज उपलब्ध आहे.

रेल्वेने

नाशिकमधील इगतपुरी रेल्वे स्टेशन जव्हारपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. हे ६० कि.मी. अंतरावर आहे आणि जव्हारला जाण्यासाठी सुमारे २ तास लागतात. स्टेशन वरून जव्हारला जाण्यासाठी 24X7 टॅक्सी सेवा आहेत.

रस्त्याने

रस्त्याने प्रवास करणे हा सर्वात सोपा आणि सोयीस्कर पर्याय आहे. या मार्गावर आपणास बर्‍याच टॅक्सी सेवा सापडतील. जव्हारला जाण्यासाठी तुम्ही मुंबई आणि ठाण्यासारख्या जवळपासच्या शहरांतून टॅक्सी सहज भाड्याने घेऊ शकता.