बंद

ई-कोर्टस सेवा

भारतीय न्यायव्यवस्थेचे रुपांतर करण्याच्या दृष्टिने भारतीय सर्वोच्च न्यायालयाने भारतीय न्यायव्यवस्था -2005 मध्ये “माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय धोरण आणि कृती योजना” च्या आधारावर ई न्यायालय प्रकल्प संकल्पना मांडली होती.
भारतीय न्यायव्यवस्थेचे संगणकीकरण करनेसाठी व राष्ट्रीय धोरणाची रचना करण्यामध्ये त्यांना मदत करण्यासाठी आणि भारतातील मुख्य न्यायमूर्तीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने भारत सरकारने समितीची स्थापना केली आहे.
ई न्यायालय मिशन मोड प्रोजेक्ट, संपूर्ण देशभरातील जिल्हा न्यायालये भारत सरकार कायदा व न्याय मंत्रालयाद्वारे मॉनिटर आणि वित्तपुरवठा करणारा पॅन-इंडिया प्रकल्प आहे.

भेट द्या: http://services.ecourts.gov.in/ecourtindia_v5/

ई-समिती भारतीय सर्वोच्च न्यायालय


ईमेल : ecommittee[at]aij[dot]gov[dot]in