सूचना
Filter Past सूचना
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मोहरम नोटीस 2021 | मोहरम नोटीस 2021 |
11/08/2021 | 21/08/2021 | पहा (2 MB) |
मनाई आदेश-पालघर जिल्हयातील पर्यटन स्थळाबाबत | मनाई आदेश-पालघर जिल्हयातील पर्यटन स्थळाबाबत |
11/06/2021 | 08/08/2021 | पहा (121 KB) |
मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरिता संपादित करावयाच्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील जमिनीची, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलाम २१(१) अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस | मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरिता संपादित करावयाच्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील जमिनीची, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलाम २१(१) अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस |
08/07/2021 | 31/07/2021 | पहा (356 KB) |
CRPC-144 तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकर्स मनाई आदेश | CRPC-144 तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकर्स मनाई आदेश |
01/06/2021 | 29/07/2021 | पहा (150 KB) |
पालघर जिल्ह्यातील उर्वरित ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत | पालघर जिल्ह्यातील उर्वरित ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत |
07/07/2021 | 21/07/2021 | पहा (106 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जन्जातीत्तर व्यक्तींना भोगाधिकार हस्तात्न्तरीत करणे )नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये सूचना | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जन्जातीत्तर व्यक्तींना भोगाधिकार हस्तात्न्तरीत करणे )नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये सूचना |
10/06/2021 | 10/07/2021 | पहा (1 MB) |
आळा कृत्रिम रेशन केंद्र, पालघर या कार्यालयासाठी द्रवनत्र वाहतुकीसाठी टाटा-407 या वाहनांची आवश्यकता असल्याने वाहतूकदार कंत्राटी पद्धतीने नेमणेबाबत | मुख्यालयातील सर्व 89 पशुवैद्यकीय दवाखान्यांमधे पालघर जिल्हा मुख्यालयातून द्रव नायट्रोजन वाहतुकीसाठी टाटा-407 वाहन आवश्यक आहे. सरासरीसह मार्ग 35-40 दिवसांच्या कालावधीत एकदा पूर्ण होईल. 1100 कि.मी.कंत्राटदाराने त्यानुसार रेट के.एम. च्या स्वरुपात त्यांचे अर्ज व कौटेशन सादर करावे. |
04/06/2021 | 30/06/2021 | पहा (297 KB) |
नगरपरिषद/नगरपंचायतमधील पात्र अधिकारी/कर्मचारी यांच्या वारसांची गट-ड पदांसाठीची अंतिम प्रतीक्षासूची | नगरपरिषद/नगरपंचायतमधील पात्र अधिकारी/कर्मचारी यांच्या वारसांची गट-ड पदांसाठीची अंतिम प्रतीक्षासूची |
25/06/2021 | 30/06/2021 | पहा (606 KB) |
तौत्के चक्रीवादळ इलेक्ट्रीकल व हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवणेबाबत | तौत्के चक्रीवादळ इलेक्ट्रीकल व हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवणेबाबत |
19/05/2021 | 19/06/2021 | पहा (594 KB) |
नगरपरिषद/नगरपंचायतमधील पात्र अधिकारी/कर्मचारी यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती देणेबाबत | नगरपरिषद/नगरपंचायतमधील पात्र अधिकारी/कर्मचारी यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती देणेबाबत |
02/06/2021 | 13/06/2021 | पहा (699 KB) |