सूचना
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे-कोळगाव, जि. पालघर येथील ग.नं. २३५, क्षेत्र ७.८१.९८ हे.आर मधील क्षेत्र ०.३०.० हे.आर. जमीन ग्रामपंचायत कार्यालय कोळगावची नवीन इमारत बांधणेसाठी देणेबाबत. सरपंच, ग्रामपंचायत कोळगांव यांचा अर्ज. | मौजे-कोळगाव, जि. पालघर येथील ग.नं. २३५, क्षेत्र ७.८१.९८ हे.आर मधील क्षेत्र ०.३०.० हे.आर. जमीन ग्रामपंचायत कार्यालय कोळगावची नवीन इमारत बांधणेसाठी देणेबाबत. सरपंच, ग्रामपंचायत कोळगांव यांचा अर्ज. |
31/01/2025 | 31/12/2025 | पहा (1 MB) |
मौजे-कोळगांव ता.जि. पालघर येथील स.नं.ग.नं.२३५ क्षेत्र ७.७२.६२ हे.आर. पो.ख.०.०९.३६ हे.आर. एकूण क्षेत्र ७.८१.९८ हे.आर. आकार १३.१२ रु.पै. पैकी ०.२०.० हे.आर. ही शासकीय गुरचरण जागा ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी कोळगाव. | मौजे-कोळगांव ता.जि. पालघर येथील स.नं.ग.नं.२३५ क्षेत्र ७.७२.६२ हे.आर. पो.ख.०.०९.३६ हे.आर. एकूण क्षेत्र ७.८१.९८ हे.आर. आकार १३.१२ रु.पै. पैकी ०.२०.० हे.आर. ही शासकीय गुरचरण जागा ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी कोळगाव. |
31/01/2025 | 31/12/2025 | पहा (852 KB) |
मौजे- तोरणे, ता.वाडा, जि. पालघर येथील स.नंग.नं.२८, एकूण क्षेत्र १०.५७.० हे.आर. पैकी क्षेत्र ४.००.० हे.आर. (१० एकर) जमीन नविन एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कुलकरीता उपलब्ध करुन देणेबाबत… | मौजे- तोरणे, ता.वाडा, जि. पालघर येथील स.नंग.नं.२८, एकूण क्षेत्र १०.५७.० हे.आर. पैकी क्षेत्र ४.००.० हे.आर. (१० एकर) जमीन नविन एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कुलकरीता उपलब्ध करुन देणेबाबत… |
31/01/2025 | 31/12/2025 | पहा (1 MB) |
मौजे केळवा ता.पालघर येथील स नं ग नं 1151 मधील क्षेत्र २.००.० हेक्टर जमीन शेती प्रयोजनासाठी मिळणेबाबत. श्री. दिलीप लक्ष्मण माळी, माजी सैनिक. | मौजे केळवा ता.पालघर येथील स नं ग नं 1151 मधील क्षेत्र २.००.० हेक्टर जमीन शेती प्रयोजनासाठी मिळणेबाबत. श्री. दिलीप लक्ष्मण माळी, माजी सैनिक. |
31/01/2025 | 31/12/2025 | पहा (987 KB) |
मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सरकारी जमीन हस्तांतरण करणेबाबत मौजे विरार येथील स नं 375-1. | मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सरकारी जमीन हस्तांतरण करणेबाबत मौजे विरार येथील स नं 375-1. |
31/01/2025 | 31/12/2025 | पहा (1 MB) |
केंद्र व राज्य शासनाने विविध विभाग, संस्था, खाजगी व्यक्ती यांना प्रदान केलेल्या शासकीय जमिनीचे आदेश व भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४ व २० अन्वये प्रसिद्ध झालेली अधिसूचना. | केंद्र व राज्य शासनाने विविध विभाग, संस्था, खाजगी व्यक्ती यांना प्रदान केलेल्या शासकीय जमिनीचे आदेश व भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४ व २० अन्वये प्रसिद्ध झालेली अधिसूचना. |
30/01/2025 | 31/12/2025 | पहा (1 MB) |
ध्वनी प्रदूषण सूट देणेबाबत. | ध्वनी प्रदूषण सूट देणेबाबत. |
17/01/2025 | 31/12/2025 | पहा (545 KB) |
एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) पालघर. | एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) पालघर. |
29/05/2024 | 31/03/2026 | पहा (8 MB) |