बंद

सूचना

सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
विक्रमगड तालुक्यातील नवीन एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेसाठी जमीन मिळणेबाबत.

31/01/2025 31/12/2025 पहा (1 MB)
मौजे-सरावली (बोईसर), ता.जि. पालघर येथील ग.नंस.नं.९३९५ (प्लॉट नं.३), एकूण क्षेत्र ०.८०.० हे.आर. पैकी ०.०५.० हे.आर. जमिन सिद्धार्थनगर अंगणवाडी इमारत बांधकाम करणेकामी मिळणेबाबत.

मौजे-सरावली (बोईसर), ता.जि. पालघर येथील ग.नंस.नं.१०४१ अ (जुना स.क्र.११०), एकूण क्षेत्र २.२४.० हे. आर. पैकी ०.०१.० हे.आर. जमिन नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम करणेकामी मिळणेबाबत.

मौजे-शिरगांव ता. जि. पालघर येथील गट नं. ७४४१ भोगवटादार वर्ग-२ सदर जमिन मिळकतीचे हक्कसोड करणेकरिता इम्युटेशन प्रक्रिया करताना येणारी error दूर करणेकरिता ७१२ उतारा फ्री करुन मिळणेबाबत.

31/01/2025 31/12/2025 पहा (748 KB)
मौजे-विक्रमगड, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील जलसंपदा विभागाच्या नावे असलेल्या ग.नं.२७, एकूण क्षेत्र ४.५८.० हे. आर. या जमिनीपैकी २.००.० हे.आर. जमीन प्रशसाकीय इमारतीच्या बांधकामासाठी महसूल विभागास उपलब्ध करुन देणेबाबत.

मौजे-विक्रमगड, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील जलसंपदा विभागाच्या नावे असलेल्या ग.नं.२७, एकूण क्षेत्र ४.५८.० हे. आर. या जमिनीपैकी २.००.० हे.आर. जमीन प्रशसाकीय इमारतीच्या बांधकामासाठी महसूल विभागास उपलब्ध करुन देणेबाबत.

31/01/2025 31/12/2025 पहा (1 MB)
मौजे-डहाणू ता.डहाणू जि. पालघर येथील ग.क्र.१६२१ क्षेत्र ०.८१.० हे. आर. जमिन क्रिडांगणाकरिता नावे होणेबाबत. मानद सचिव, डहाणू एज्युकेशन ट्रस्ट के.एल. पोंदा हायस्कूल डहाणू

मौजे-डहाणू ता.डहाणू जि. पालघर येथील ग.क्र.१६२१ क्षेत्र ०.८१.० हे. आर. जमिन क्रिडांगणाकरिता नावे होणेबाबत. मानद सचिव, डहाणू एज्युकेशन ट्रस्ट के.एल. पोंदा हायस्कूल डहाणू.

31/01/2025 31/12/2025 पहा (1 MB)
मौजे-कोळगाव, जि. पालघर येथील ग.नं. २३५, क्षेत्र ७.८१.९८ हे.आर मधील क्षेत्र ०.३०.० हे.आर. जमीन ग्रामपंचायत कार्यालय कोळगावची नवीन इमारत बांधणेसाठी देणेबाबत. सरपंच, ग्रामपंचायत कोळगांव यांचा अर्ज.

मौजे-कोळगांव ता.जि. पालघर येथील स.नं.ग.नं.२३५ क्षेत्र ७.७२.६२ हे.आर. पो.ख.०.०९.३६ हे.आर. एकूण क्षेत्र ७.८१.९८ हे.आर. आकार १३.१२ रु.पै. पैकी ०.२०.० हे.आर. ही शासकीय गुरचरण जागा ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी कोळगाव.

31/01/2025 31/12/2025 पहा (852 KB)
मौजे- तोरणे, ता.वाडा, जि. पालघर येथील स.नंग.नं.२८, एकूण क्षेत्र १०.५७.० हे.आर. पैकी क्षेत्र ४.००.० हे.आर. (१० एकर) जमीन नविन एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कुलकरीता उपलब्ध करुन देणेबाबत…

मौजे- तोरणे, ता.वाडा, जि. पालघर येथील स.नंग.नं.२८, एकूण क्षेत्र १०.५७.० हे.आर. पैकी क्षेत्र ४.००.० हे.आर. (१० एकर) जमीन नविन एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कुलकरीता उपलब्ध करुन देणेबाबत…

31/01/2025 31/12/2025 पहा (1 MB)
मौजे केळवा ता.पालघर येथील स नं ग नं 1151 मधील क्षेत्र २.००.० हेक्टर जमीन शेती प्रयोजनासाठी मिळणेबाबत. श्री. दिलीप लक्ष्मण माळी, माजी सैनिक.

31/01/2025 31/12/2025 पहा (987 KB)
संग्रहित