सूचना

सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
कोंकण विभागीय स्तरावरील मंडळ अधिकारी संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२६ रोजीची प्रारुप ज्येष्ठता यादी

कोंकण विभागीय स्तरावरील मंडळ अधिकारी संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२६ रोजीची प्रारुप ज्येष्ठता यादी

22/10/2026 30/11/2026 पहा (3 MB)
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींना जनजातीत्तर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे नियम १९७५ चे नियम ३ अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस) मौजे पेल्हार ,ता. वसई, जिल्हा. पालघर स.नं. २/२,क्षेत्र -०.१६.२०  पो.ख. ०.०२.५० एकूण ०.१८.७० ,स.नं.२७६/५ ,क

महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींना जनजातीत्तर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे नियम १९७५ चे नियम ३ अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस) मौजे पेल्हार ,ता. वसई, जिल्हा. पालघर स.नं. २/२,क्षेत्र -०.१६.२०  पो.ख. ०.०२.५० एकूण ०.१८.७० ,स.नं.२७६/५ ,क्षेत्र- ०.३१.३० पो.ख. ०.०१.८० एकूण ०.५३.१० .

08/10/2026 30/11/2026 पहा (662 KB)
मौजे-शिगाव ता.जि.पालघर येथील स.नं./ग.नं.279 क्षेत्र 0.20.20 हे.आर. पैकी क्षेत्र 0.01.50 हे.आर. आकार 0.34 रु.पै.शासकीय जमिन उप प्रकल्प संचालक, जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण, नवी मुंबई व प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांना

मौजे-शिगाव ता.जि.पालघर येथील स.नं./ग.नं.279 क्षेत्र 0.20.20 हे.आर. पैकी क्षेत्र 0.01.50 हे.आर. आकार 0.34 रु.पै.शासकीय जमिन उप प्रकल्प संचालक, जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण, नवी मुंबई व प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांना कब्जेहक्काने प्रदान करणेबाबत.

07/10/2026 30/11/2026 पहा (987 KB)
मौजे-गारगाव ता.जि.पालघर येथील स.नं./ग.नं.29 क्षेत्र 30.73.90 हे.आर. पैकी क्षेत्र 0.00.85 हे.आर.शासकीय जमिन उप प्रकल्प संचालक, जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण, नवी मुंबई व प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांना कब्जेहक्काने प्र

मौजे-गारगाव ता.जि.पालघर येथील स.नं./ग.नं.29 क्षेत्र 30.73.90 हे.आर. पैकी क्षेत्र 0.00.85 हे.आर.शासकीय जमिन उप प्रकल्प संचालक, जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण, नवी मुंबई व प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांना कब्जेहक्काने प्रदान करणेबाबत.

07/10/2026 30/11/2026 पहा (1 MB)
मौजे-गारगाव ता.जि.पालघर येथील स.नं./ग.नं.6/अ, क्षेत्र 3.43.00 हे.आर. पैकी क्षेत्र 1.29.00 हे.आर. व स.नं./ग.नं.6/ब क्षेत्र 0.40.00 हे.आर. अशी एकूण 1.69.00 हे.आर.शासकीय जमिन उप प्रकल्प संचालक, जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण, नवी मुंबई व प्रकल्प संचाल

मौजे-गारगाव ता.जि.पालघर येथील स.नं./ग.नं.6/अ, क्षेत्र 3.43.00 हे.आर. पैकी क्षेत्र 1.29.00 हे.आर. व स.नं./ग.नं.6/ब क्षेत्र 0.40.00 हे.आर. अशी एकूण 1.69.00 हे.आर.शासकीय जमिन उप प्रकल्प संचालक, जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण, नवी मुंबई व प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांना कब्जेहक्काने प्रदान करणेबाबत.

07/10/2026 30/11/2026 पहा (1 MB)
मौजे-चिंचणी ता.डहाणू जि.पालघर येथील स.नं./ग.नं.1082/2 क्षेत्र 2.00.00 हे.आर. पैकी क्षेत्र 0.53.25 हे.आर. शासकीय जमिन उप प्रकल्प संचालक, जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण, नवी मुंबई व प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांना प्रदान

मौजे-चिंचणी ता.डहाणू जि.पालघर येथील स.नं./ग.नं.1082/2 क्षेत्र 2.00.00 हे.आर. पैकी क्षेत्र 0.53.25 हे.आर. शासकीय जमिन उप प्रकल्प संचालक, जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण, नवी मुंबई व प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांना प्रदान करणेबाबत.

07/10/2026 30/11/2026 पहा (1,005 KB)
मौजे-बावडे ता.डहाणू जि.पालघर येथील स.नं./ग.नं.295, क्षेत्र 0.28.00 हे.आर. पैकी क्षेत्र 0.01.25 हे.आर. शासकीय जमिन उप प्रकल्प संचालक, जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण, नवी मुंबई व प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांना कब्जेहक्क

मौजे-बावडे ता.डहाणू जि.पालघर येथील स.नं./ग.नं.295, क्षेत्र 0.28.00 हे.आर. पैकी क्षेत्र 0.01.25 हे.आर. शासकीय जमिन उप प्रकल्प संचालक, जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण, नवी मुंबई व प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांना कब्जेहक्काने प्रदान करणेबाबत.

07/10/2026 30/11/2026 पहा (966 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींना जनजातीत्तर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे नियम १९७५ चे नियम ३ अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस) मौजे वेळगांव ,ता. पालघर, जिल्हा. पालघर स.नं. ४/१  क्षेत्र-३.६३.३० /पो.ख.०.०३.२०/एकुण ३.६६.५०

महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींना जनजातीत्तर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे नियम १९७५ चे नियम ३ अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस) मौजे वेळगांव ,ता. पालघर, जिल्हा. पालघर स.नं.
४/१  क्षेत्र-३.६३.३० /पो.ख.०.०३.२०/एकुण ३.६६.५०

 

01/10/2026 30/11/2026 पहा (708 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींना जनजातीत्तर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे नियम १९७५ चे नियम ३ अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस) मौजे बापाणे ता. वसई जिल्हा. पालघर स.नं. ६३/२/१, क्षेत्र ०.२५.०

महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींना जनजातीत्तर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे नियम १९७५ चे नियम ३ अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस) मौजे बापाणे ता. वसई जिल्हा. पालघर स.नं. ६३/२/१, क्षेत्र ०.२५.०

01/10/2026 30/11/2026 पहा (698 KB)
शुध्दीपत्रक

शुध्दीपत्रक

19/09/2026 31/10/2026 पहा (368 KB)