बंद

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख

image

image

  • स्वामित्व

महाराष्ट्रात शासनाचा ग्रामविकास विभाग सर्व्हे ऑफ इंडीया आणि भुमी अभिलेख (महसुल विभाग ) यांच्या संयुक्त विघ्यमाने महाराष्ट्रा राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविला जात आहे. महाराष्टा्रातील 43665  ही स्वामित्वयोजने अंतर्गत घेण्यात आलेली आहेत. त्यापैकी पालघर जिल्हयामध्ये एकूण महसूली गावाची संख्या 989 मात्र इतकी आहे.त्यापैकी 767 गावे गावठाणच्या भुमापनाची करावयाची आहेत. आतापर्यत 690 गावाचे जीटी  व चौकशीचे काम पुर्ण झालेले आहे.पालघर तालुक्याच्या एकूण 189 गावापैकी 165 ,वसई  45 पैकी, 38 वाडा 158 पैकी 146 मोखाडा 55 पैकी 55,जव्हारचे  84 पैकी 83,विक्रमगड 82 पैकी 76,डहाणू 130 पैकी 105  व तलासरी 24 पैकी 22 गावे अशी एकूण 690 गावाची चौकशी काम पुर्ण झालेले आहे.

image

image

2.चावडी

ई चावडी हा तलाठी , मंडळ अधिकारी आणि तहसिलदार व उप अधीक्षक भूमि अभिलेख यांच्यातील कामाचा ताण कमी करणारा प्रकल्प आहे , पालघर जिल्हयामध्ये आकारबंद भरणेकामी एकूण 945 गावे उपलब्ध असून त्यापेकी 913 गावाचे आकारबंद ई – चावडी मध्ये भरण्याचे काम पुर्ण झालेले आहे.पालघर तालुका 214 पैकी 210 ,वसई 123 पैकी 115, तलासरी 42 पैकी 42 ,वाडा 171 पैकी 167 ,डहाणू 161 पैकी 146 ,विक्रमगड 86 पैकी 84 जव्हार 98 पैकी 98 व मोखाडा 57 पैकी 51 असेएकूण 913 गावाचे आकारबंद ई- चावडीमध्ये भरुन पुर्ण झालेली आहेत.

image

3. म्युटेशन

पालघर जिल्हयामध्ये दिनांक 1/1/2024 ते 31/12/2024 अखेर EPCIS आज्ञावलीमध्ये वारसाने ,खरेदीने, ऑटोट्रिगरने एकुण 545   फेरफार अर्ज प्राप्त झालेली आहेत.त्यापैकी  526 निकाली करणेत आले असुन 19 फेरफार मुदत पुर्ण होणेवर शिल्लक आहेत.

कालावधी मागील शिल्लक फेरफार आवक एकुण फेरफार निकाली शिल्लक
1/01/2024 ते 31/12/2024 5 540 545 526 19
  1. स्कॅनिग डिजिटायजेशन

डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील 28 जिल्ह्यातील भूमापन नकाशांचे डिजीटायझेशन करणेचे काम मे.भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.बेंगलोर या संस्थेमार्फत सुरूआहे.पालघर जिल्हयाची नकाशाची माहीती खालीलप्रमाणे

Map type Doc regd Bel Qc Scan Accept Dept Qc Scan Accept Bel Qc Draft Accept Dept Qc Draft Accept BelQc Draft Accept polygons Dept Qc Draft Accept polygons
1 21446 16651 11644 15632 14218 15621 14213
3 7426 6675 6392 2161 2063 9962 9386
7 62681 19983 18631 9492 9239 56937 55423
9 1419 1205 1204 1177 1076 164745 147594
11 959 580 574 341 241 5065 4042
12 2786 1928 1862 783 711 9054 7789
एकुण 96717 47022 40307 29586 27548 261384 238447

image

.पिसीआयएस मालमता पत्रक प्रणाली

अ.क्र. कार्यालयाचे नाव एकुण गावे /पेठा एकुण मिळकत पत्रिकांची संख्या
(e-PCIS प्रमाणे)
कार्यालयातील प्रत्यक्ष मिळकत पत्रिकांची संख्या शेरा
1) उ.अ.भू.अ.पालघर 3 3692 3693
2) उ.अ.भू.अ.वाडा 1 2666 2674
3) उ.अ.भू.अ.जव्हार 1 2638 2649
4) उ.अ.भू.अ.डहाणू 2 2661 2659
5) उ.अ.भू.अ.मोखाडा 1 834 836
6) उ.अ.भू.अ.वसई 2 5607 5606
एकुण 10 18098 18117  

 

पिक पाहणी प्रकल्प

अ.क्र. तालुका एकुण गावे पुर्ण झालेले गावे शिल्लक गावे शेरा
1 जव्हार 44 44 0
2 डहाणू 60 60 0
3 पालघर 60 60 0
4 मोखाडा 30 30 0
5 वसई 25 25 0
6 वाडा 80 79 1 नकाशा उपलब्ध झालेला नाही.
7 विक्रमगड 27 24 3 सुधारितअधिसुचना प्राप्त नसल्यामुळे आकारबंद व गावनकाशा तयार करता आला नाही.
 एकुण 326 322 4

7.भूनक्शा

अ.क्र. तालुका भूनकाशा पोर्टलवर अपलोड करणेत आलेल्या नकाशांची संख्या शेरा
1) पालघर 223
2) वसई 123
3) वाडा 174
4) डहाणू 178
5) जव्हार 109
6) मोखाडा 59
7) तलासरी 42
8) विक्रमगड 95
एकुण 1003  

image

. रेकॉर्डस  (जुन्या अभिलेखाचे स्कॅनिंग)

पालघर जिल्हातील एकुण 8 तालुक्यामध्ये  ई- रेकॉर्ड आज्ञावलीवर  Digital sign करुन अपलोड करण्याचे काम चालु आहे. मुळ अभिलेख  (स्कॅनिग )उपलब्ध अभिलेखाचे तालुक्याप्रमाणे तपशिल

तालुक्याचेनाव Available Scan Files Total Digitally Signed Files
वसई 139554 127511
पालघर 203848 148847
विक्रमगड 87731 75867
तलासरी 74766 63055
जव्हार 80798 71379
मोखाडा 41889 32460
वाडा 129860 103190
डहाणु 173214 134448
एकुण 931660 756757

उपरोक्त प्रमाणे एकुण 931660 अभिलेखा पैकी  756757 इतके डिजीटल साईनचे काम झालेले आहे. उर्वरीत अभिलेख साईनिंगसाठी उपलब्ध नाहीत.

पालघर जिल्हामध्ये पालघर, वसई, वाडा, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी अशी एकूण 08 तालुके असून माहे जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 अखेर जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख पालघर कार्यालयासह माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत एकूण 1293 एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 1221  अर्ज निकाली करणेत आलेली आहे. तसेच माहिती अधिकार 2005 अंतर्गत नियम १९ (1)  अन्वये एकूण 58 अपिले प्राप्त झालेली असून त्यापैकी ५१ अपिले निकाली करण्यात आलेली आहेत.

image

महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकाना विहीत वेळेत सेवा पुरविण्याच हक्क देणारा क्रांतिकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम 2015आहे. या कायदयान्वये राज्याच्या नागरिकाना पारदर्शक गतिमान  व कालबध्द सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायदयाची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरीता महाराष्ट्र लोक सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. दि.1 मार्च 2017 रोजी राज्याचे माजी मुख्य सचिव श्री. स्वाधीन क्षत्रिय यांची राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सध्याचे लोक सेवा हक्क आयुक्त हे मनुकुमार श्रीवास्तव से. नि.भा.प्र.से.आहेत.

या कायदयातर्गत कोणत्या सेवा नागरिकाना प्राप्त करुन घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. ही माहिती आपण आर.टी.एस. महाराष्ट्र या मोबाईल ॲप वर किंवा आपले सरकार वेबपोर्टलवर पाहू शकता. सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्त कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली तर नागरिक प्रथम /द्वितियअपिल वरीष्ठ अधिका-याकडे  व  तिसरे आणि शेवटचे अपिल आयोगाकडे दाखल करु शकतात .

पालघर जिल्हयामध्ये जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांचेकडे अदयाप पर्यत एकही अपिल दाखल झालेले  नाही.

अ.क्र. कार्यालयाचे नाव अधीकारी यांचे नाव दुरध्वनी क्र. शेरा
1) जिल्हा अधीक्षक भूमि  अभिलेख पालघर नरेंद्र हणमंत पाटील 9823781183 .
2) उप अधीक्षक  भूमि  अभिलेख पालघर महेश आनंदा टिके 7400408089
3) उप अधीक्षक  भूमि  अभिलेख वसई अमोल अनंता बदडें 9890984110
4) उप अधीक्षक  भूमि  अभिलेख डहाणु विजय भाउराव भालेराव 8369908329
5) उप अधीक्षक  भूमि  अभिलेख वाडा अरुणदास नथुदास बैरागी 9423962654
6) उप अधीक्षक  भूमि  अभिलेख जव्हार रविंद्र तुकाराम निकम 9422262881
7 उप अधीक्षक  भूमि  अभिलेख मोखाडा हेमवतीनंदन बाबुलाल कुमावत 9850071208
8 उप अधीक्षक  भूमि  अभिलेख विक्रमगड  शांताराम किसन उशीरे 9657413164
9 उप अधीक्षक  भूमि  अभिलेख तलासरी