बंद

जिल्हाधिकारी पालघर – जिल्हा स्थापनेपासुन

पालघर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी – (स्थापना झाल्यापासून)

अ. क्र. जिल्हाधिकारी यांचे नांव कालावधी (पासून) कालावधी (पर्यंत)
श्री अभिजित बांगर (भा.प्र.से.) ०१-०८-२०१४ २५-०४-२०१७
डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से.) ०६-०५-२०१७ १७-०७-२०१९
3 डॉ. कैलास शिंदे (भा.प्र.से.) १८-०७-२०१९ ०२-०९-२०२०
डॉ. माणिक गुरसळ(भा.प्र.से.) ०२-०९-२०२० २३-०७-२०२२
श्री गोविंद मारुती बोडके(भा.प्र.से.) २३-०७-२०२२ आजपर्यंत