बंद

मतदारसंघ

पालघर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.

लोकसभा मतदारसंघ क्रमांक नाव राखीव (एससी / एसटी )
२२ पालघर एस टी

 

विधानसभा मतदारसंघ क्रमांक नाव राखीव (एससी / एसटी )
१२८ डहाणू एस टी
१२९ विक्रमगड एस टी
१३० पालघर एस टी
१३१ बोईसर एस टी
१३२ नालासोपारा
१३३ वसई