पर्यटन स्थळे
-
कालदुर्ग किल्ला
श्रेणी ऐतिहासिककालदुर्ग किल्ला डोंगराळ प्रकार किल्ला आहे आणि पालघर जिल्ह्यातील, पालघर तालुक्यात स्थित आहे. ह्या किल्याची उंची सुमारे १५५० फूट आहे….
-
पलुचा धबधबा विक्रमगड
श्रेणी नैसर्गिक/मोहक सौंदर्यसुमारे 300 फूट उंचीचा हा धबधबा आहे. धबधब्याच उगमस्थान लेन्ड्री नदीत आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी मान्सून हा सर्वोत्तम हंगाम…
-
तारापूर किल्ला
श्रेणी ऐतिहासिकतारापूर किल्ले च्या आत विहिरी आणि बाघ आहे , जे शंभर वर्षान साठी विकाजी मेहर्जीना बाजीराव पेशव्याने भेट दिली होती…
-
दाभोसा धबधबा
श्रेणी नैसर्गिक/मोहक सौंदर्यदाभोसा बारमाही असलेल्या खूप कमी मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. ते प्रत्येक हंगामात वाहतात.पाण्याचा वाहता प्रवाह आणि त्याच्या तळाशी असलेले तलाव…
-
वसई किल्ला
श्रेणी ऐतिहासिकवसईला, बस्सेइन असेही म्हणतात, पालघर शहर सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. तो वसई तालुक्यात स्थित आहे. जुन्या शहरातला किल्ला हा…
-
अर्नाळा किल्ला
श्रेणी ऐतिहासिकअर्नाळा सागरी किल्ले मधील उत्तम किल्ला आहे. तो वसई तालुक्यातील, अर्नाळा गावात स्थित आहे. अर्नाळा किल्ला ‘जलदुर्ग ‘ किंवा ‘जंजिरे…
-
जव्हार राजवाडा
श्रेणी ऐतिहासिकयापैकी मुख्य म्हणजे जयविलास पॅलेस हा राजवाडा. हा राजवाडा खाजगी मालमत्ता असला तरी भव्यतेवरून त्याचे ऐतिहासिक महत्त्वलक्षात येते. राजवाडय़ात मुकणे…
-
बोर्डी बीच डहाणू
श्रेणी नैसर्गिक/मोहक सौंदर्यडहाणू बोर्डी बीच पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात स्थित आहे. ते 17 कि.मी. अंतरावर पसरलेला आहे. तसेच ते त्याच्या व्यापक आणि…
-
केळवा समुद्रकिनारा
श्रेणी नैसर्गिक/मोहक सौंदर्यकेळवा बीच कधी कधी केळवा किंवा केळवा बीच म्हणून देखील ओळखला जातो. हा समुद्रकाठचा एक लांबचा भाग आणि मुंबईतील पर्यटकांसाठी…
-
जीवदानी मंदिर विरार
देवी जिवदानी मातेला समर्पित डोंगरावरील हिंदू मंदिर.