बंद

सूचना

सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत पालघर जिल्हयातील जव्हार, विक्रमगड, डहाणू व तलासरी या ४ तालुक्यांमध्ये ABP Fellow ची नियुक्ती करण्यासाठी जाहिरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे शैक्षणिक अहर्ता, अनुभव, सामुहिक चर्चा व मुलाखत च्या आधारे अंतिम निवड केलेले ०४ उमेदवार तसेच प्रतिक्षा यादीतील ०२ उमेदवार खालील प्रमाणे आहेत.

08/02/2024 29/02/2024 पहा (158 KB)
गट- ड (वर्ग -४) संवर्गाची जिल्हास्तरीय दि.०१.०१.२०२२ ते दि.०१.०१.२०२४ रोजीची अंतरिम (प्रारूप) जेष्टता यादी प्रसिध्द करणेबाबत.

23/02/2024 29/02/2024 पहा (2 MB)
निती आयोगाचा आकांक्षीत तालुका कार्यक्रम-जव्हार, विक्रमगड, डहाणू ,तलासरी या चार तालुक्यामध्ये प्रत्येकी एक कंत्राटी तत्वावर ABP Fellow ची नियुक्ती करणे

निती आयोगाचा आकांक्षीत तालुका कार्यक्रम-जव्हार, विक्रमगड, डहाणू, तलासरी या चार तालुक्यामध्ये प्रत्येकी एक कंत्राटी तत्वावर ABP Fellow ची नियुक्ती करणे

27/12/2023 31/01/2024 पहा (671 KB)
मग्रारोहयो चे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती पदावर दैनंदिन मानधन तत्त्वावर पॅनलवर नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणेबाबत जाहीरात.

03/01/2024 31/01/2024 पहा (1 MB)
निती आयोगाचा आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत कंत्राटी तत्वावर नेमण्यात येणा-या ABP Fellow या पदासाठी घेण्यात आलेल्या दिनांक ०९/०१/२०२४ रोजीच्या परिक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेले गुण

11/01/2024 31/01/2024 पहा (115 KB)
निती आयोगाचा आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत कंत्राटी तत्वावर नेमण्यात येणा-या ABP Fellow या पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये (१:५ प्रमाणात) मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी.

11/01/2024 31/01/2024 पहा (64 KB)
नमुना सात (नियम १२ (२) (क) पाहा) जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्री उद्घोषणा व लेखी नोटीस.

20/12/2023 31/01/2024 पहा (1 MB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1975 चे नियम 3 अन्वये दयावयाची जाहीर नोटीस.

19/01/2024 31/01/2024 पहा (24 KB)
दिनांक २२/०१/२०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याने यादीतील उमेदवारांनी दिनांक ३०/०१/२०२४ रोजी रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहावे.

19/01/2024 31/01/2024 पहा (299 KB)
वाहतूक नियंत्रण अधिसुचना.

वाहतूक नियंत्रण अधिसुचना.

25/01/2024 31/01/2024 पहा (136 KB)