बंद

विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी -जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

प्रकाशन तारीख : 19/06/2020

दि १८.१०.२०२० ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एनसीसी, एमसीसी विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याशी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

DM interacting

DM interacting with Students

DM interacting

DM interacting with Students