जिल्हाधिकारी कार्यालय पालघर मध्ये आपले स्वागत आहे

सागरी-डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ पासून नव्याने पालघर हा राज्यातील ३६वा जिल्हा अस्तित्वात आला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा आहे.कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पुर्वेकडे असणार्या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे. पालघर जिल्हाची एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़.
पालघर जिल्हाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४६९६९९ हेक्टर असून त्यामध्ये एकूण १००८ गावे व ३८१८ पाडे आहेत. तसेच ४७७ ग्रामपंचायती आहेत.पालघर जिल्हातील साक्षरतेचे प्रमाण ६६.६५% आहे. त्यामधील पुरूषांचे प्रमाण ७२.२३% इतके आहे तसेच महिलांचे प्रमाण ५९.२८% इतके आहे.


तालुकानिहाय शहरे

पालघर तालुक्यातील २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील शहरे आणि गावांमध्ये संख्या


Sr.No. Taluka Number of villages Number of cities
1 Vasai 125 05
2 Palghar 222 02
3 Dahanu 183 02
4 Talasari 46 00
5 jawhar 109 01
6 mokhada 59 00
7 wada 170 00
8 vikramgad 94 00
Total 1008 10

साक्षरता टक्केवारी


Sr.No. Tahsil Literacy Percentage
Male% Female% Total%
1 Mokhada 53.70 39.402 46.54
2 Talasari 57.33 37.577 47.33
3 Jawhar 54.48 41.434 47.88
4 Dahanu 59.21 33.324 51.15
5 Vikramgad 61.00 46.268 53.60
6 Wada 70.07 55.779 63.15
7 Palghar 76.34 64.049 70.49
8 Vasai 80.02 73.497 76.94
Total 72.23 59.281 66.65

पालघर जिल्हा अनुसूचित क्षेत्र

Sr.No. Tahsil Total Villages Villages in Scheduled Area Scheduled Area of Tahsil
1 Palghar 222 164 Partial
2 Vasai 125 51 Partial
3 Dahanu 183 183 Whole Area
4 Talasari 46 46 Whole Area
5 Wada 170 170 Whole Area
6 Vikramgad 94 94 Whole Area
7 Jawhar 109 109 Whole Area
8 Mokhada 59 59 Whole Area
Total 1008 876

जनगणना २०११ नुसार लोकसंख्या

Sr.No. Tahsil Total Population ST Population Percentage of ST population
Male Female Total Male Female Total
1 Vasai 709771 633631 1343402 48921 49377 98298 7.32
2 Palghar 288514 261652 550166 83424 84728 168152 30.56
3 Wada 91990 86380 178370 51160 50549 101709 57.02
4 Dahanu 199574 202521 402095 135842 142062 277904 69.11
5 Talasari 76417 78401 154818 68699 71574 140273 90.61
6 Jawhar 69333 70854 140187 63280 65182 128462 91.64
7 Vikramgad 68489 69136 137625 62646 63722 126368 91.82
8 Mokhada 41691 41762 83453 38246 38596 76842 92.08
Total 1545779 1444337 2990116 552218 565790 1118008 37.39

आरोग्य संबंधित सुविधा

Sr.No. Taluka Number of
Rural Hospitals Sub District Hospitals PHCs Sub Centres Medical Rescue Camps Primary Health Unit ZP Dispen-ceries
1 Palghar 3 0 10 62 4 1 2
2 Vasai 1 0 8 38 0 1 1
3 Dahanu 1 2 9 65 6 3 2
4 Talasari 1 0 4 29 1 1 1
5 Wada 1 0 4 38 3 3 0
6 Vikramgad 1 0 3 23 7 2 2
7 Jawhar 1 0 4 31 7 4 0
8 Mokhada 1 0 4 19 3 3 0
Total 10 2 46 305 31 18 8